सातबारा Watch

← सुलतानपुर (वरुड)

Ferfar #1637 · सुलतानपुर (वरुड)

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
काळे राजू शिवाजी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोदीचा प्रकार:- वाटपाने/ वाटणीपत्राने अर्जदार तसेच लिहुन घेणार:-1) लहु तुळशीराम बकाल 2).शिवाजी तुळशीराम बकाल तसेच लिहुन देणार:- जनार्धन तुळशीराम बकाल यांनी अर्ज, पाचशे रुपयांचे बॉड क्र. EN 554745 दिनांक:-02/09/2026 चे बाँड वर नोटरी वाटणी पत्र देऊन कळविले कि, मौजे सुलतानपुर ता.जि.छ.संभाजीनगर येथील शेतजमीन गट नं. 87 मध्ये लिहुन देणार जनार्धन तुळशीराम बकाल यांचे नावे व्यकतीगत क्षेत्र 0 हे.60 आर जमीन आहे. लिहुन घेणार व देणार हे नात्याने सख्ये भाऊ यांनी एकमेकांच्या सोईसाठी व भविष्यात वाद उत्पन्न होऊ नये म्हणुन सदर जमीनीचे त्यांनी वाटणीपत्रक खालीलप्रमाणे करुन घेतले. अ.क्र. वाटपाने दाखल होणारे नाव गट नं. क्षेत्र (हे.आर) 1) लहु तुळशीराम बकाल 87 0.09 2).शिवाजी तुशीराम बकाल 87 0.08 वाटपपत्र लिहुन घेणार 1) लहु तुळशीराम बकाल यांचे नावे सदर गटामध्ये 1 हेक्टर 21 आर तसेच 2).शिवाजी तुशीराम बकाल यांचे नावे सदर गटामध्ये 1 हेक्टर 22 आर व्यक्तीगत क्षेत्र आहे. वरील प्रमाणे अर्जदार/लिहुन घेणार व देणार व यांनी प्रत्यक्ष वाटप करुन घेतले. सदर नोटरी वाटणी पत्रा प्रमाणे नोंद करुन मिळावी असे कळविले. करीता अर्ज, जबाब, वाटणीपत्र आधारे नोंद घेण्यात आली. जी, मंजुरीस्तव सादर