सातबारा Watch

← सुलतानपुर (वरुड)

Ferfar #1639 · सुलतानपुर (वरुड)

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
काळे राजू शिवाजी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद लिहून घेणार : लक्ष्मण अंबादास जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : दिनांक 23/09/2020 रोजी देवगिरी ना सह पतसंस्था म औरंगाबाद चा लक्ष्मण अंबादास जाधव यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1334 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दाखला दिनांक:-18/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.