सातबारा Watch

← आसेफबाग

Ferfar #1306 · आसेफबाग

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/1
Talathi
विशाल कचरू सुलाने
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- फैसल अमर बिन्दियाब प्लॉट नं 53 (खाता क्रमांक 1125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/1, क्षेत्र 0.0266 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 53 चा भागाचे क्षेत्र 133.00 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- मोहम्मद फारूक अब्दुल रज्जाक ,शबाना बानो मो फारूक प्लॉट नं 53 चा भाग , (खाता क्रमांक :-1179) गट/सर्व्हे क्रमांक 2/1 क्षेत्र 133.00 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6660 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.