सातबारा Watch

← चिकलठाणा

Ferfar #22666 · चिकलठाणा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
राजेद्र इंद्रकांत भांड
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026लिहुन देणार:- सचिन निवृत्तीे भगत प्लॉनट नं 56 रा. चिकलठाणा(खाता क्रमांक12421) यांचा तर्फे मुखत्यार आम म्हणून अर्जुन बाबासाहेब पैठणे ,गौरी अर्जुन पैठणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 256, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अर्जुन बाबासाहेब पैठणे ,गौरी अर्जुन पैठणे प्लॉट नं 56 , (खाता क्रमांक :-21141)गट/सर्व्हे क्रमांक 256 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5963 दिनांक 21/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 106000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.