सातबारा Watch

← चिकलठाणा

Ferfar #22674 · चिकलठाणा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
राजेद्र इंद्रकांत भांड
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- संतोष अंबादास गाडेकर प्लॉट नं ७७ रा. चिकलठाणा(खाता क्रमांक7945) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 256, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बबन सांडू हिवराळे ,शंकुतला बबन हिवराळे प्लॉट नं 77 , (खाता क्रमांक :-21154)गट/सर्व्हे क्रमांक 256 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2895 दिनांक 05/05/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1711000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.