सातबारा Watch

← चिकलठाणा

Ferfar #22725 · चिकलठाणा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
राजेद्र इंद्रकांत भांड
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार:- बलदेवसिंग हरभजनसिंग सिध्दु रा. चिकलठाणा(खाता क्रमांक3180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 382, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2907 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : एस.एफ.डेव्हलपर्स तर्फे भागीदार शेख सोहेल शेख शकील ,शेख फैसल शेख जफर , (खाता क्रमांक :-21022)गट/सर्व्हे क्रमांक 382 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2907 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9392 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 42200000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद फेरफार क्र.22486 ने घेतली असून सदर फेरफार मध्ये खरेदी रक्कम रुपये 42200000 ऐवजी 422000 असे नजर चुकीमुळे चुकीचे झाले होते करिता त्याची दुरुस्ती करून खरेदी रक्कम रुपये 42200000 असे दुरुस्ती नोंद घेण्यात आली.