सातबारा Watch

← चिकलठाणा दक्षिण भाग

Ferfar #21728 · चिकलठाणा दक्षिण भाग

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-01
Objection until
2026-08-16
Certified
—
Gat / Survey
617
Talathi
सुवर्णा विश्‍वंभर नाटकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/07/2026 बोजा नोंद :- विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा दि वैद्नाथ अर्बन को ओप बँक लि परळी वै. यांचा पत्र जा.क्र.वसुली/2025-26/4212 दिनांक 05/02/2026 रोजी देऊन कळविले कि मौजे चिकलठाणा दक्षिण मधील गट नं 617 मधील खातेदार 1)सुभाष दत्तु पाटील (कर्जदार) यांचे क्षेत्र 0 हे 25 आर व 2) सुनिल परभतराव चौधरी (जमीनदार) यांचे क्षेत्र 4 हे 13 आर वर कर्ज वसुलीसाठी म.स.सं.अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखला (डिक्री) प्राप्त झालेली असून अप्पर आयुक्त व विशेष निम्बाधक सहकारी संस्था (वित्त) महाराष्ट्र राज्य पुणे यांची म.स.सं. अशीनियान 1960 चे कलम 156 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अशीकारात विशेष वसुली कार्यवाहीसाठी सुपूर्द केलेला आहे करिता गट नं 617 मधील 1)सुभाष दत्तु पाटील (कर्जदार) यांचे क्षेत्र 0 हे 25 आर व 2) सुनिल परभतराव चौधरी (जमीनदार) यांचे क्षेत्र 4 हे 13 आर वर वसुली अधिकारी दि वैद्नाथ अर्बन कॉ ऑप बँक लि.परळी वै.जिल्हा बिड यांचा रक्कम रुपये 1,96,40,083.00/-एवढ्या रकमेचा जप्ती बोजा नोंद घेणेस्तव प्रत प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली .जी निर्णयास्तव सादर.