Ferfar #21951 · चिकलठाणा दक्षिण भाग
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 585
- Talathi
- सुवर्णा विश्वंभर नाटकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या चित्तेगांव ता.पैठण
लिहून घेणार : पंडीत भिकनराव मुगसे प्लॉ 182 यांनी सर्व्हे क्रमांक : 585 तपशिल : दिनांक 13/06/2023 रोजी संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या चित्तेगांव चा पंडीत भिकनराव मुगसे प्लॉ 182 यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 18710 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.91/2025/2026 दिनांक 21/05/2025 रोजी दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.