Ferfar #21974 · चिकलठाणा दक्षिण भाग
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 718
- Talathi
- सुवर्णा विश्वंभर नाटकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहून घेणार : पंडीत सुखदेव हिरे रो हो न 7 यांनी सर्व्हे क्रमांक : 718 तपशिल : सेट्रल बॅ ऑ इंडीया शा जाफरगेट याचा र रु 12,00,000/-बोजा पंडीत सुखदेव हिरे याचा तारण बोजा . - 9121 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र BO/AURANG/2026-27/ दिनांक 24/08/2026 व रिलीज डीड 12356 दिनांक 09/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.