सातबारा Watch

← चिकलठाणा दक्षिण भाग

Ferfar #21976 · चिकलठाणा दक्षिण भाग

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
709
Talathi
सुवर्णा विश्‍वंभर नाटकर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:- अमित किशोरचंद पगारिया ,गोपाल रामबिलासजी सारडा ,दिलीप चांदमल लोंढा रा. चिकलठाणा दक्षिण भाग(खाता क्रमांक9156) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 709, सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार अमित किशोरचंद पगारिया यांनी यांचा मालकी व ताब्याती अविभक्त 10 टक्के हिस्सा क्षेत्र 0.0410 आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिलीप चांदमल लोंढा , (खाता क्रमांक :-9371)गट/सर्व्हे क्रमांक 709 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0410 आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10865 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6200000 घेऊन खरेदी दिली. व सदर खरेदी खतास गोपाल रामबिलासजी सारडा यांनी संमती दिले वरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.