सातबारा Watch

← चिकलठाणा दक्षिण भाग

Ferfar #21977 · चिकलठाणा दक्षिण भाग

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
648
Talathi
सुवर्णा विश्‍वंभर नाटकर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- जमुनाबाई लक्ष्मण गांगे प्लॉट नं.33 व 40 रा. चिकलठाणा दक्षिण भाग(खाता क्रमांक2496) गट/सर्व्हे क्रमांक 648, क्षेत्र 0.0496 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0496 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- हेमंत लक्ष्मण गांगे प्लॉट नं 33 व 40 , (खाता क्रमांक :-9372)गट/सर्व्हे क्रमांक 648 क्षेत्र 0.0496 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11215 दिनांक 10/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.