सातबारा Watch

← चिकलठाणा दक्षिण भाग

Ferfar #21986 · चिकलठाणा दक्षिण भाग

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
735
Talathi
सुवर्णा विश्‍वंभर नाटकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026हक्कसोड पत्र / रिलीज डिड:- हक्कसोड पत्र लिहून देणार :- सीमा अशोक धोत्रे, निता आनंद राहने यांनी मौजे. चिकलठाण ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 735 मधील प्लॉट नं 10 त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 0.0190 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी हक्कसोड पत्र लिहून घेणार :- तुषार श्रीराम गोटे, सुमन श्रीराम गोटे यांना दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-2 यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र 10179 दिनांक 15/09/2026 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.