Ferfar #22005 · चिकलठाणा दक्षिण भाग
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 585
- Talathi
- सुवर्णा विश्वंभर नाटकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:-
सुनिता राजेद्र ठोकळ प्लॉ न 43ते48 रा. चिकलठाणा दक्षिण भाग(खाता क्रमांक6127)यांचा तर्फे मुखत्यार आम म्हणून अनिल मनोहर दहिहंडे, बंडू विष्णु दहिहंडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 585, क्षेत्र 0.0279 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गंगाबाई महादेव अंभुरे प्लॉट नं 45 , (खाता क्रमांक :-9380)गट/सर्व्हे क्रमांक 585 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1068 दिनांक 02/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 259000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.