Ferfar #2775 · छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/1
- Talathi
- धनराज जयंतराव साळवे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक , छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : अतुल रामचंद्र घरमोडे खाता क्रमांक 1396 प्लॉट नं ११९ रा. छत्रपती संभाजीनगर गट नंबर/ सर्वे नंबर 139/1 यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक , छत्रपती संभाजीनगर यांचे कडून रक्कम रुपये 2578000/- कर्ज घेऊन प्लॉट नं ११९ वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 96/2026 दिनांक 04/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2578000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.