सातबारा Watch

← पळसगांव

Ferfar #2431 · पळसगांव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
प्रदिप रमेश ठेंगडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार स्वरुपचंद तुलसीराम महेर यांनी विंनती अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे असलेल्या मौजे पळसगाव शिव्रातील गट नामाबर १८८ मध्ये त्यानी एक विहीर खोदली आहे त्यांमध्ये त्यामध्ये स्वरुपचंद तुलसीराम 8 आणे व चीत्राबाई सरुपाचंद 8 आणे हिस्सा करिता स्थानिक पंचनामा व विंनती अर्जानुसार नोंद घेण्यात आली.