सातबारा Watch

← पळसगांव

Ferfar #2432 · पळसगांव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
प्रदिप रमेश ठेंगडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार सुरेश लक्ष्मन वाळूंजे यांनी विंनती अर्ज देऊन कळविले कि त्यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे पळसगांव शिवारातील गट नंबर 83 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे करिता स्थानिक पंचनामा विंनती अर्जानुसार नोंद घेण्यात आली.