सातबारा Watch

← निरगुडी बुदुक

Ferfar #1656 · निरगुडी बुदुक

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
मनिषा रमेश कदम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विहीर नोंद: किसन बुधा मेंगाळ यांनी अर्ज केला की. मौजे निरगुडी बुद्रुक शिवारातील गट नंबर 16 मध्ये यांची एक स्वतंत्र विहीर खोदली आहे .अर्जदाराचा अर्ज, 100 रु चे बॉंड वरील शपथपत्र, स्थळ पाहणी व पंचनाम्याआधारे नोंद घेण्यात आली जि मंजूर स्तव सादर.