सातबारा Watch

← पिप्री

Ferfar #973 · पिप्री

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
किशोर चंद्रकांत कुलकर्णी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार ताई रोहिदास सोनवणे यांनी अर्ज सादर केला कि, त्यांची मौजे पिंप्री गट नंबर 17 मध्ये 1 हेक्टर 09 आर व पो.ख.0.04 आर जमीन असून सदरील क्षेत्रात त्यांनी एक नविन विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.