सातबारा Watch

← गल्ले बोरगांव

Ferfar #6512 · गल्ले बोरगांव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
प्रदिप रमेश ठेंगडे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा वाळूज तर्फे ऋषिकेश राजू मानके गहाणखत लिहुन देणार : दादा वामनराव बोडखे रा. गल्ले बोरगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3606-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा वामनराव बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.