Ferfar #2053 · चिंचोली
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- किशोर चंद्रकांत कुलकर्णी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार दुर्गाबाई विश्वनाथ बोडखे यांनी अर्ज सादर केला कि, त्यांची मौजे चिंचोली गट नंबर 215 मध्ये 1 हेक्टर 23 आर व पो.ख.0.06 आर जमीन असून सदरील क्षेत्रात त्यांची एक जुनी विहीर असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.