सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #2064 · चिंचोली

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
किशोर चंद्रकांत कुलकर्णी
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार राजू लक्ष्मण बोडखे यांनी अर्ज सादर केला कि, त्यांची मौजे चिंचोली गट नंबर 46 मध्ये 0 हेक्टर 80 आर व पो.ख.0.00 आर जमीन असून सदरील क्षेत्रात त्यांनी एक नविन विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.