सातबारा Watch

← आखतवाडा

Ferfar #2123 · आखतवाडा

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 119
Talathi
मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी शेख
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र वेरूळ शाखा, लिहून देणार : साईनाथ सोमीनाथ पवार रा. आखतवाडा यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119, 111 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र वेरूळ शाखा यांचेकडील पत्र दि.13/10/2026 क्रमांक AD 09/MKCC/599327/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.