सातबारा Watch

← खासपुर

Ferfar #1779 · खासपुर

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
प्रदिप रमेश ठेंगडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार जयाबाई सोमीनाथ गायकवाड यांनी विंनती अर्ज देऊन कळविले कि त्यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे खासपूर शिवारातील गट नंबर 106 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली आहे करिता स्थानिक पंचनामा विंनती अर्जानुसार नोंद घेण्यात आली.