Ferfar #1780 · खासपुर
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- प्रदिप रमेश ठेंगडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार साईनाथ एकनाथ गायकवाड यांनी विंनती अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे खासपूर शिवारातील गट नंबर 50 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे करिता स्थानिक पंचनामा व विंनती अर्जानुसार नोंद घेण्यात आली.