सातबारा Watch

← वेरुळ

Ferfar #6210 · वेरुळ

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
भूषण वसंतराव रोजेकर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा छत्रपतीसंभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : इम्रानखान महमद खान पठाण रा. वेरुळ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3130-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30540648.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इम्रानखान महमद खान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30540648.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.