सातबारा Watch

← मल्कापुर

Ferfar #1116 · मल्कापुर

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
सुनिल रघुनाथ कोठावदे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : वि.का सो. कसाबखेडा लिहून घेणार : सुखदेव पंडीत निल यांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : शा.कसाबखेडा सुखदेव पंडित निळ यांचा रू.29,000 बोजा - 606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.