सातबारा Watch

← मावसाळा

Ferfar #1696 · मावसाळा

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
माधवी नारायण हिवरकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 विहीर 1 आबा 8 बाळा ग न 104 व 138 चे बाधावरील विहीरीमध्ये दामू बाळा अर्धा हिस्सा फेर क्र 360 नुसार असलेली नोंद कमी करून विहीर 1 आबा 8 बाळा ग न 104 व 138 चे बाधावरील विहीरीमध्ये वारसाने दिलीप दामोधर वडकर, राजेंद्र दामोधर वडकर,संजय दामोधर वडकर यांचा अर्धा हिस्सा अशी नोंद घेण्यात आली.