Ferfar #1698 · मावसाळा
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- माधवी नारायण हिवरकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
इतर हक्की नोंद – अर्जदार – मिर्झा अनवर बेग मिर्झा सलीम बेग यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रातील मावसाळा येथील ग.न 31 मधील 2 हे 20 आर क्षेत्रामध्ये एक विहीर खोदली आहे . त्या नुसार प्रत्यक्ष पाहणी केली आसता एक विहीर दिसून आली. चौकशी केली आसता सदर विहीर ही मिर्झा अनवर बेग मिर्झा सलीम बेग यांच्या मालकीची असल्याचे समजले . स्थळ पाहणी पंचनामा केला.व दिनांक 26/10/2026 रोजी सदर विहीर बाबतचे जाहीर प्रगटन काढले व प्रसिद्द केले .करिता विनंती अर्ज प्राप्त झाले वरून नोंद घेण्यात आली.