Ferfar #3096 · खिर्डी
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323
- Talathi
- माधवी नारायण हिवरकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर हक्की नोंद – अर्जदार – विष्णू आसाराम गोरे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रातील खिर्डी येथील ग.न 323 मधील 1 हे 24 आर क्षेत्रामध्ये एक बोअरवेल खोदला आहे . त्या नुसार प्रत्यक्ष पाहणी केली आसता एक बोअरवेल दिसून आली . चौकशी केली आसता सदर बोअरवेल ही विष्णू आसाराम गोरे यांच्या मालकीची असल्याचे समजले . स्थळ पाहणी पंचनामा केला.व दिनांक 26/10/2026 रोजी सदर बोअरवेल बाबतचे जाहीर प्रगटन काढले व प्रसिद्द केले .करिता विनंती अर्ज प्राप्त झाले वरून नोंद घेण्यात आली.