सातबारा Watch

← वडगाव

Ferfar #1266 · वडगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
सनय जगन्नाथ सुरडकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वारस विहीर नोंद: अर्जदाराचा यांनी अर्ज केला की यांची एक समाईक विहीर मोजे वडगाव शिवारातील गट नंबर 42 मध्ये विहीर खोदली आहे अर्जदाराचा अर्ज व स्थळ पाहणी व पंचनाम्याआधारे नोंद घेण्यात आली जि मंजूर स्तव सादर वारस विहीर नोंद: अर्जदार सुनीता अजिनाथ गायकवाड यांनी अर्ज दिला की मौजे दरेगाव येथील गट क्र 42 नामे कै. अजिनाथ कचरू गायकवाड याच्या नावे इतर हक्क मध्ये विहीर ची नोंद असून हे दिनांक 18/05/2021 मयत झाले असून यांना वारसाच्या नावे सुनीता अजिनाथ गायकवाड,शितल अजिनाथ गायकवाड,सविता अजिनाथ गायकवाड समाधान अजिनाथ गायकवाड करिता वरील प्रमाणे वारसाचा नावे नोंद घेण्यात अर्ज व मूत्यू प्रमाणपत्र वारस प्रमाणपत्र विहीरीची वारस नोंद व स्थळ पाहणी व पंचनाम्याआधारे नोंद घेण्यात आली जि मंजूर स्तव सादर