सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #2204 · पाडळी

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
साळवे के जी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 संमती वाटणीप्रत्रकाने अर्जदार:- विष्णु माणिकराव गायकवाड,कैलास माणिकराव गायकवाड यांनी अर्ज व 100 रु बॉंड क्र (62AB135972) ( अ.क्र.4885 ) दिनाक 01 /11/2026 यांनी अर्ज केला की असे संमती वाटणीपत्र करून दिले कि मौजे. पाडळी ता. खुलताबाद मधील गट नंबर 38 मधील क्षेत्र 1.21 हे. आर पो.ख. 0.00 आर असून त्यांनी हि जमीन खालीलप्रमाणे संमती वाटणीप्रत्रकाने प्रमाणे वाटुन दिली वाटणीपत्राने लिहुन देणार:- विष्णु माणिकराव गायकवाड,कैलास माणिकराव गायकवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 288 ) गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 1.21 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.21 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर वाटणीपत्राने लिहुन घेणार:- विष्णु माणिकराव गायकवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 13169 ) गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.75 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0 हे.आर सागर कैलास गायकवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 13170 ) गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.46 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0 हे.आर वरील प्रमाणे शेतजमीन वाटून दिली अर्ज व जबाब पंचनामा 100 रु बॉंड पेपरवर संमती वाटणीप्रत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर