सातबारा Watch

← सोबलगाव

Ferfar #1100 · सोबलगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
किरण लक्ष्मण मैंद
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 एक स्वतंत्र बोरवेल नोंद: श्री शहादेव दशरत साळुंके यांनी अर्ज केला की यांची एक स्वतंत्र बोरवेल मोजे सोबलगाव शिवारातील गट नंबर 26 मध्ये एक स्वतंत्र बोरवेल खोदला आहे अर्जदाराचा अर्ज व स्थळ पाहणी व पंचनाम्याआधारे नोंद घेण्यात आली जि मंजूर स्तव सादर