सातबारा Watch

← शेखपुर

Ferfar #1442 · शेखपुर

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
किरण लक्ष्मण मैंद
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन का ऑप क्रेडीट सोसायटी म बुलडाणा शाखा बाजार सावंगी लिहून घेणार : बाबासाहेब लक्ष्मण नलावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : दिनांक 07/05/2018 रोजी बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि चा बाबासाहेब लक्ष्मण नलावडे यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 992 प्रमाणे बाबासाहेब लक्ष्मण नलावडे यानी बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा र. नं. 267 ( मल्टीस्टेट) शाखा सावंगी बाजार तर्फे शाखा व्यवस्थापक खुलताबाद - गणेश नामदेव फुसे ( कर्ज देणार ) ) - यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1022 प्रमाणे बाबासाहेब लक्ष्मण नलावडे यानी बुलडाणा अर्बन का ऑप क्रेडीट सोसायटी म बुलडाणा शाखा बाजार सावंगी तर्फे शाखा व्यवस्थापक खुलताबाद श्री नामदेव फुसे यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1138 बुलडाणा अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसायटी लि.बुलढाणा शाखा बाजार सावंगी यांचा बोजा रक्कम रु.500000/- नवनाथ बाबासाहेब नलावडे कडे. व बाबासाहेब लक्ष्मण नलावडे यांचे क्षेत्र तारण - 1184 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.