सातबारा Watch

← रेल

Ferfar #940 · रेल

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
विजय अशोक मोतिंगे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक गहाणखत लिहुन देणार : कुष्णा बाबासाहेब जाधव रा. रेल यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3321-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1125000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 3.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुष्णा बाबासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1125000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.