सातबारा Watch

← सुल्तानाबाद

Ferfar #810 · सुल्तानाबाद

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
विजय अशोक मोतिंगे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर तर्फे राहूल पोपटराव भालेराव गहाणखत लिहुन देणार : विजय गोविंदराव दांडेकर रा. सुल्तानाबाद यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3383-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय गोविंदराव दांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.