Ferfar #2843 · धामणगाव
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 187
- Talathi
- विजय अशोक मोतिंगे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026
बोअरवेल नोंद ;-
अर्जदार श्री गणेश काशिनाथ पल्हाळ राहणार धामणगाव तालुका खुलताबाद यांनी अर्र्र्ज व 100 रुपयांचे बॉंड पेपर वरील शपथपत्र दिले की त्यांनी मौजे धामणगाव शिवारातील गट क्रमांक 187 मध्ये शेतजमीन असून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक नविन बोअरवेल खोदला असून बोअरवेल स्वतंत्र आहे करिता अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा नुसार बोअरवेल नोंद घेण्यात आली.जि मंजुरीस्तव सादर.