सातबारा Watch

← धामणगाव

Ferfar #2853 · धामणगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
विजय अशोक मोतिंगे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 विहीर नोंद ;-अर्जदार श्री संतोष भागीनाथ काटकर राहणार बाजार सांवगी तालुका खुलताबाद यांनी अर्ज व १०० रुपयांचे बॉड पेपर वरील शपथपत्र दिले कि त्यांनी मौजे धामणगाव शिवारातील गट क्रमांक 13 मध्ये शेतजमीन असून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक नवीन विहीर खोदली असून विहीर स्वतंत्र आहे करिता अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा नुसार विहीर नोंद घेण्यात आली.