सातबारा Watch

← म्हैसमाळ

Ferfar #5162 · म्हैसमाळ

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
109, 110
Talathi
नितीन निवृत्‍ती गायकवाड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- रामसिंग धोंडिराम मेहर रा. म्हैसमाळ(खाता क्रमांक523) गट/सर्व्हे क्रमांक103, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आदित्य गिरीश गादिया ,गिरीजा गिरीश गादिया ,श्री.व्यंकटेश विकास हॉलीडे रिसॉर्ट तर्फे मंजू गिरीश गादिया रा. म्हैसमाळ(खाता क्रमांक1656) गट/सर्व्हे क्रमांक109गट/सर्व्हे क्रमांक 109,लागवडीयोग्य क्षेत्र 3.6171 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आदित्य गिरीश गादिया ,गिरजा गिरीश गादिया ,मंजू गिरीश गादिया रा. म्हैसमाळ(खाता क्रमांक560) गट/सर्व्हे क्रमांक110गट/सर्व्हे क्रमांक 110,लागवडीयोग्य क्षेत्र 3.7900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- आदित्य गिरीश गादिया ,गिरीजा गिरीश गादिया ,श्री.व्यंकटेश विकास हॉलीडे रिसॉर्ट तर्फे मंजू गिरीश गादिया , (खाता क्रमांक :-1656)गट/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी रामसिंग धोंडीराम महेर प्लॉट नं.ए 228,229,230,231,248,249,250,251,279,280,281,294,295,296,319,320,335,336 (खाता क्रमांक :-2781,2782,2783,2784,2785,2786,2787,2788,2789,2790,2791,2792,2793,2794,2795,2796,2797,2798)गट/सर्व्हे क्रमांक 109 लागवडीयोग्य क्षेत्र असे एकूण गट नं 109 मधील असे 18 प्लॉट चे एकूण क्षेत्र 58125.12 चौ.फुट आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.फूट रामसिंग धोंडीराम महेर प्लॉट नं.ए 247,321,334 , (खाता क्रमांक :-2799,2800,2801)गट/सर्व्हे क्रमांक 110 मधील असे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 9687.60 चौ.फुट आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 चौ.फुट यांना दुय्यम निंबधक दु.नि. खुल्ताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 2356 दिनांक 03/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4838000/- घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.