सातबारा Watch

← लामणगाव

Ferfar #756 · लामणगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
नितीन निवृत्‍ती गायकवाड
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार तुकाराम बाजीराव लोखंडे यांनी अर्ज सादर केला कि, त्यांची मौजे लामणगाव गट नंबर 57 मध्ये 0 हेक्टर 78.50 आर व पो.ख.0.00 आर जमीन असून सदरील क्षेत्रात त्यांनी एक विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.