सातबारा Watch

← टाकळी राजाराय

Ferfar #4666 · टाकळी राजाराय

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
542
Talathi
नितीन निवृत्‍ती गायकवाड
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार प्रदीप शिवाजी श्रीखंडे यांनी अर्ज सादर केला कि, त्यांची मौजे टाकळी रा रा गट नंबर 542 मध्ये 0 हेक्टर 89 आर व पो.ख.0.00 आर जमीन असून सदरील क्षेत्रात त्यांनी एक नविन विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.