Ferfar #4668 · टाकळी राजाराय
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 539
- Talathi
- नितीन निवृत्ती गायकवाड
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अर्जदार संभाजी शिवाजी श्रीखंडे यांनी अर्ज सादर केला कि, त्यांची मौजे टाकळी रा रा गट नंबर 539 मध्ये 1 हेक्टर 50 आर व पो.ख.0.00 आर सामाईक जमीन असून सदरील क्षेत्रात त्यांनी एक नविन विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.