सातबारा Watch

← विरमगाव

Ferfar #1611 · विरमगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
प्रतिक्षा रामनाथ शेळके
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 इतर हक्की विहीर नोंद :- अर्जदार भिकन भावराव अधाने व कमलबाई भिकन अधाने रा.विरमगाव,ता.खुलताबाद,छ.संभाजीनगर यांनी विंनती अर्ज , 100 रु. चे बॉंड वर शपथपत्र सादर केले कि भिकन भावराव अधाने व कमलबाई भिकन अधाने यांनी मौजे विरमगाव ग.न.186 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात प्रत्येकी एक स्वतंत्र विहीर केली आहे त्याची नोंद 7/12 ला घेण्यात यावी. अर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता अर्जदार भिकन भावराव अधाने यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर दिसुन आली व अर्जदार कमलबाई भिकन अधाने यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर दिसुन आली.सदर दोन विहीरी या अर्जदार भिकन भावराव अधाने यांची एक स्वतंत्र विहीर व अर्जदार कमलबाई भिकन अधाने यांची एक स्वतंत्र विहीर असल्याचे चौकशीत समजले. सदर दोन्ही विहीर बाबत जाहीर प्रगटन काढुन प्रसिध्द केले. करीता अर्जानुसार इतर अधिकारात भिकन भावराव अधाने यांची एक स्वतंत्र विहीर व कमलबाई भिकन अधाने यांची एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात आली.