सातबारा Watch

← देवळाणा बुद्रुक

Ferfar #1445 · देवळाणा बुद्रुक

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
प्रतिक्षा रामनाथ शेळके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 इतर हक्की विहीर नोंद :- अर्जदार ; सुनिता शिवाजी गायके रा. देवळाणा बुद्रुक ता.खुलताबाद जि.छ.संभाजीनगर यांनी विंनती अर्ज , 100 रु. चे बॉंड वर शपथपत्र सादर केले की सुनिता शिवाजी गायके यांनी मौजे देवळाणा बुद्रुक ग.नं.7 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर केली आहे त्याची नोंद 7/12 ला घेण्यात यावी. अर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता एक स्वतंत्र विहीर दिसुन आली. सदर विहीर ही सुनिता शिवाजी गायके यांची स्वतंत्र असल्याचे चौकशीत समजले. सदर विहीर बाबत जाहीर प्रगटन काढुन प्रसिध्द केले. करीता अर्जानुसार इतर अधिकारात एक स्वतंत्र विहीर सुनिता शिवाजी गायके यांची अशी नोंद घेण्यात आली.