सातबारा Watch

← देवळाणा बुद्रुक

Ferfar #1451 · देवळाणा बुद्रुक

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
प्रतिक्षा रामनाथ शेळके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औरंगाबाद शाखा बाजार सावंगी लिहून घेणार : अकबर रहिम शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : दिनांक 03/10/2020 रोजी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म.खुलताबाद चा अकबर रहिम शेख यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.1210 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतआदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औरंगाबाद शाखा बाजार सावंगीयांचेकडील पत्र जा.क्र.:आनासपमछ.सं/प्र.स.बोजा नोंद/935/2025 दि.२१/12/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.