सातबारा Watch

← देवळाणा खुर्द

Ferfar #732 · देवळाणा खुर्द

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
प्रतिक्षा रामनाथ शेळके
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट एन्ड फायनान्स कंपनी लि शाखा छत्रपती संभाजीनगर (निष्पादन व कबुली जवाब उपलब्ध नाही) गहाणखत लिहुन देणार : शेख रज्जाक शेख अनवर प्लॉट नं.7-8-9 रा. देवळाणा खुर्द यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3346-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1485000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख रज्जाक शेख अनवर प्लॉट नं.7-8-9 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1485000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.