Ferfar #735 · देवळाणा खुर्द
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- प्रतिक्षा रामनाथ शेळके
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
इतर हक्की बोरवेल नोंद :- अर्जदार ; लिलाबाई बालचंद सोनवणे रा. देवळाणा खुर्द ता.खुलताबाद जि.छ.संभाजीनगर यांनी विंनती अर्ज , 100 रु. चे बॉंड वर शपथपत्र सादर केले की लिलाबाई बालचंद सोनवणे यांनी मौजे देवळाणा खुर्द ग.नं.58 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोरवेल केली आहे त्याची नोंद 7/12 ला घेण्यात यावी. अर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता एक स्वतंत्र बोरवेल दिसुन आली.सदर बोरवेल ही लिलाबाई बालचंद सोनवणे यांची स्वतंत्र असल्याचे चौकशीत समजले.सदर बोरवेल बाबत जाहीर प्रगटन काढुन प्रसिध्द केले. करीता अर्जानुसार इतर अधिकारात एक स्वतंत्र बोरवेल लिलाबाई बालचंद सोनवणे यांची अशी नोंद घेण्यात आली.