सातबारा Watch

← देवळाणा खुर्द

Ferfar #736 · देवळाणा खुर्द

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
प्रतिक्षा रामनाथ शेळके
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 इतर हक्की बोअरवेल नोंद :- अर्जदार ;कचरू शामराव मोहिते रा.देवळाणा खुर्द ता.खुलताबाद जि.छ.संभाजीनगर यांनी विंनती अर्ज , 100 रु. चे बॉंड वर शपथपत्र सादर केले की कचरू शामराव मोहिते यांनी मौजे देवळाणा खुर्द ग.नं.23 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल केली आहे त्याची नोंद 7/12 ला घेण्यात यावी. अर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता एक स्वतंत्र बोअरवेल दिसुन आली. सदर बोअरवेल ही कचरू शामराव मोहिते यांची स्वतंत्र असल्याचे चौकशीत समजले.सदर बोअरवेल बाबत जाहीर प्रगटन काढुन प्रसिध्द केले. करीता अर्जानुसार इतर अधिकारात एक स्वतंत्र बोअरवेल कचरू शामराव मोहिते यांची अशी नोंद घेण्यात आली.