Ferfar #2056 · वडोद बुद्रुक
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-09-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2
- Talathi
- दत्तु गोपिचंद शेलार
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नागनाथ अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि. औरंगाबाद, शाखा पिरबावडा तर्फे लक्ष्मण दत्तू डकले
गहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश ज्ञानेश्वर खंडागळे रा. वडोद बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 2879-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/2 क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश ज्ञानेश्वर खंडागळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.