सातबारा Watch

← भांडेगाव

Ferfar #888 · भांडेगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
25, 97
Talathi
दत्तु गोपिचंद शेलार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीने नोंद :- आशाबाई भागीनाथ वेताळ व बद्रीनाथ भागीनाथ वेताळ रा.भांडेगाव ता.खुलताबाद यांनी अर्जासोबत वाटणीपत्र सादर केले कि, मौजे भांडेगाव ता.खुलताबाद येथील आशाबाई भागीनाथ वेताळ व बद्रीनाथ भागीनाथ वेताळ , जया भागीनाथ वेताळ, उज्वला भागीनाथ वेताळ यांच्या नावे सामाईक असेलेली जमीन गट नं. 25 मध्ये क्षेत्र 00 हे. 76 आर पो.ख. 00 हे. 00 आर व गट नं. 97 मध्ये क्षेत्र 00 हे. 15 आर असे एकूण क्षेत्र 00 हे. 91 आर पो.ख. 00 हे. 00 आर जमीन त्यांनी आपापसात विनामोबदला कायमस्वरूपी वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली/दिली आहे. ती खालील प्रमाणे (1)आशाबाई भागीनाथ वेताळ यांना गट नं. 25 मध्ये क्षेत्र 00 हे. 76 आर पो.ख.00 हे. 00 आर व गट नं. 97 मध्ये क्षेत्र 00 हे. 15 आर पो.ख. 00 हे. 00 आर याप्रमाणे जमीन आपापसात वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे, तरी सातबारामध्ये वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात यावी करीता अर्जासोबत 100 रु बॉंड क्रमांक 82AB 456564 वर वाटणीपत्र सादर केले वरून वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात आली.