Ferfar #889 · भांडेगाव
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- दत्तु गोपिचंद शेलार
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
वाटणीने नोंद :- पोपट सांडू वेताळ रा.भांडेगाव ता.खुलताबाद यांनी अर्जासोबत वाटणीपत्र सादर केले कि, मौजे भांडेगाव ता.खुलताबाद येथील माझ्या नावे असेलेली जमीन गट नं.102मध्ये क्षेत्र 00 हे. 40 आर पो.ख. 00 हे. 00 आर जमीन पैकी 00 हे. 20 आर जमीन माझी पत्नी यांना आपापसात विनामोबदला कायमस्वरूपी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे. ती खालील प्रमाणे
(1)उषाबाई पोपट वेताळ यांना गट नं. 102 मध्ये क्षेत्र 00 हे. 20 आर पो.ख.00 हे. 00 आर
याप्रमाणे जमीन आपापसात वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे, तरी सातबारामध्ये वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात यावी करीता अर्जासोबत 500 रु बॉंड क्रमांक DC 434295 वर वाटणीपत्र सादर केले वरून वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात आली.